विधान परिषदेच्या मुंबई पदवीधर मतदारसंघासाठी भाजपचे उमेदवार श्री किरण शेलार जी यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी कॅबिनेट मंत्री ॲड. मंगल भात लोढा जी, भाजपा मुंबई महामंत्री आ. सुनील राणे जी, विधानपरिषद आ. प्रसाद लाड जी, भाजपा मुंबई उपाध्यक्ष आचार्य पवन त्रिपाठी जी, उत्तर मुंबई जिल्हाध्यक्ष गणेश खणकर जी, उपस्थित होते.