सुनील राणे, आमदार, बोरिवली

13 Jun 2024 12:02:30

Sunil Rane 
 
उत्तम मित्र आणि मेहनती कार्यकर्ता
किरण शेलार आणि माझा परिचय किमान 30 वर्षांचा. वरळीच्या विविध प्रश्नांची चर्चा करण्यासाठी डायरी-पेन हातात घेऊन येणारा किरण मला आजही आठवतो. किरणचे सामाजिक आणि पर्यावरणाच्या क्षेत्रातले काम मोठे आहे. मोठ्या मताधिक्याने त्यांना निवडून द्यावे.
Powered By Sangraha 9.0