समस्यांची जाण असलेला माणूस
किरण शेलार यांना पत्रकारितेचा दांडगा अनुभव आहे. त्यामुळे मुंबईच्या प्रश्नांचीही उत्तम जाण आहे. पदवीधरांच्या विविध गरजा आणि समस्या ते जाणतात. महाराष्ट्राच्या विधिमंडळात ते त्या समस्या मांडतील आणि न्याय मिळवून देतील, असा मला पूर्ण विश्वास आहे.