- प्रविण दरेकर, आमदार, विधान परिषद, महाराष्ट्र
13 Jun 2024 12:39:39
गिरणगावचा सुपुत्र आमदार व्हावागिरणगावात जन्मलेले आणि पत्रकारितेच्या माध्यमातून मुंबईशी नाळ जोडलेले किरण शेलार. सर्व पदवीधरांचे हक्काचे प्रतिनिधी होऊ शकतात. दि. 26 जून रोजी होणार्या मतदानाच्या दिवशी आपण भरघोस मतांनी त्यांना निवडून द्यावे, ही विनंती.
Powered By
Sangraha 9.0