पराग शाह, आमदार, घाटकोपर (पू)
13 Jun 2024 11:53:46
पदवीधरांना न्याय मिळेल
मुंबईकर पदवीधर मतदारांच्या मागण्या महाराष्ट्राच्या विधिमंडळात सक्षमपणे मांडण्यासाठी किरण शेलार यांच्यासारखा उच्चशिक्षित व पत्रकारितेचा प्रदीर्घ अनुभव असलेला भाजपचा उमेदवार चांगला पुढाकार घेईल, असा मला विश्वास वाटतो.
Powered By
Sangraha 9.0