पराग अळवणी, आमदार, विलेपार्ले (पू)

13 Jun 2024 12:10:00

Parag Alavani 
 
सुशिक्षित आणि संवेदनशील उमेदवार
मुंबईचा विकास, आर्थिक राजधानी म्हणून विचार करणार्‍या भाजपचे पदवीधर मतदारसंघाचे अधिकृत उमेदवार म्हणून किरण शेलार या भूमिकेला उत्तम न्याय देऊ शकतात. तरी मुंबईकरांनी किरण शेलार यांना प्रचंड बहुमताने विजयी करावे.
Powered By Sangraha 9.0