किरण शेलार हे जाण असलेले कार्यकर्ते तर आहेतच, पण त्यांना 20 वर्षांहून अधिक पत्रकारितेचाही अनुभव आहे. आपण सगळ्यांनी त्यांच्या नावासमोर योग्य प्रकारे ‘1’ आकडा लिहिल्यास त्यांचा विजय नक्की होईल.