किरण शेलार नक्कीच यशस्वी होतील!
उपनगरांमध्ये पदवीधरांच्या मागण्या व गरजा अन्य मतदारांइतक्याच खर्या आहेत. कुटुंबाला आधार देणार्या पदवीधराला महाराष्ट्राच्या विधान परिषदेत चांगले प्रतिनिधित्व मिळणे आवश्यक आहे. पदवीधर आमदार म्हणून किरण शेलार नक्की यशस्वी होतील, असे मला वाटते.