मुंबईकरांचा आवाज बुलंद करण्याची संधी
अत्यंत संयमी, पारदर्शक व हाडाचा कार्यकर्ता असे किरण शेलार यांचे वर्णन करता येईल. हे करत असताना सगळ्यांना सोबत घेऊन काम करण्याची हातोटी, हेही विशेष. त्यांना निवडून देऊन मुंबईकरांचा आवाज बुलंद करण्याची एक उत्तम संधी आपल्याला मिळेल.