कालिदास कोळंबकर, आमदार, वडाळा
13 Jun 2024 11:49:22
आपला माणूस...
बीडीडी चाळीत जन्मलेले आणि लहानाचे मोठे झालेले किरण शेलार सुशिक्षित तर आहेतच; पण त्यांना 24 वर्षांच्या पत्रकारितेचा अनुभवही आहे. पदवीधर आणि मुंबईकरांच्या समस्या सोडविण्यासाठी ते उत्तम प्रकारे पाठपुरावा करतील.
Powered By
Sangraha 9.0