युवांना न्याय देणारा उमेदवारपदवीधर मतदारसंघात गेली अनेक वर्षं न्याय देईल, असा उमेदवार मिळालेला नाही. किरण शेलार यांच्या निमित्ताने तो आपल्याला मिळेल, असा विश्वास आहे. पदवीधरांनी देखील हा विश्वास बाळगावा व किरण शेलार यांना आपल्या पसंतीचे मत देऊन विजयी करावे.