भारती लव्हेकर, आमदार, वर्सोवा

13 Jun 2024 12:04:24

Bharati Lavekar 
 
बहुविध मुंबईचा आवाजमुंबईकरांच्या बहुविधतेचा सन्मान राखून पदवीधर मुंबईकरांच्या समस्या सोडविणारे कोणीतरी हक्काचे हवे होते. किरण शेलार यांच्या माध्यमातून आपल्याला ते मिळाले आहेत. माझी मुंबईकरांना विनंती आहे की, त्यांनी किरण शेलार यांना विजयी करावे.
Powered By Sangraha 9.0