अतुल भातखळकर, आमदार, कांदिवली (पू)
13 Jun 2024 12:00:52
उच्चविद्याविभूषित उमेदवारउच्चविद्याविभूषित, सामाजिक जाणिवा जागृत असलेला अस्सल मुंबईकर उमेदवार आपल्याला किरण शेलार यांच्या रुपाने मुंबई पदवीधर मतदारसंघ निवडणुकीसाठी मिळाला आहे. त्यांना भरघोस मतांनी निवडून द्यावे.
Powered By
Sangraha 9.0