चांगला पदवीधर आमदार मिळेल!
पदवीधरांसाठी एका सुशिक्षित, सुजाण व समस्या समजून, त्यावर शासन दरबारी पाठपुरावा करणारा लोकप्रतिनिधी आवश्यक असतो. गेली अनेक वर्षे ही उणीव मुंबईकरांना सतावत आहे. किरण शेलार यांच्या रूपाने ही उणीव दूर होईल असा विश्वास मला वाटतो.