अ‍ॅड. आशिष शेलार, आमदार, वांद्रे (प), अध्यक्ष, मुंबई भाजप

13 Jun 2024 11:59:11

Adv. Ashish Shelar 
 
तरुणांसाठी तरुण उमेदवार!
मुंबई पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत तरुणांचे प्रश्न माहिती असलेला तरुण, तडफदार उमेदवार म्हणून भाजपने किरण शेलार यांना मैदानात उतरवले आहे. अस्सल मुंबईकर किरण शेलार यांचा विजय निश्चित होईल.
Powered By Sangraha 9.0